top of page

Alumni Speaks

Mr. Appasaheb Karpe

Mr. Appasaheb Karpe

Entrepreneur

अप्पा मिरची मसाले

नमस्कार मी अप्पासाहेब करपे मी  यंत्र अभियांत्रिकी या शाखेचा वर्ष 2017 चा उत्तीर्ण विद्यार्थी आहे, इंजिनिअर्  होऊन् चांगली नोकरी करावी ही आई वडिलांची इच्छा आणी माझी ही परंतु कॉलेेज मध्ये होणारे विविध कार्यक्रम जसे की , Poster competition , Quiz competition, Personality development,  वार्षिक स्नेहसंमेलन, विविध जयंती उत्सव , तसेच शिक्षकाचे अनमोल मार्गदर्शन    शिक्षण हे नोकरी साठी च नाही तर नोकरी निर्माण करण्या साठी सुध्दा असते ही समज शिक्षकांनी दिली , आणी कॉलेज् मध्ये नव उद्दयोजग  या विषयावर होणारे कार्यक्रम हे आमच्या साठी प्रेरणादायी ठरले,आणी आमच्या तला उद्दोजग् तयार झाला, माझ्या साठी शासकीय तंत्रनिकेतन अंबड तसेच सर्व शिक्षकानी जी मदत केली ती कायम स्मरणात राहील अशीच आहे, आत्ता मी अप्पा मिरची मसाले  ही कंपनी चालू केली आहे , खूप छान व्यवसाय चालू आहे , आत्ता ही शिक्षकाचे मार्गदर्शन भेटतच असते , त्याबद्दल मी कृतज्ञ आहे,  
Thank you GP Ambad

Mr. Rajesh B. Bhagure

Mr. Rajesh B. Bhagure

Web Developer

Mymedcos Pvt Ltd. Pune

Hello everyone. I have completed my primary education in ZP school Mosa,and secondary and higher secondary at Swami vivekanand school and Senior College Mantha . In 2015 to 2017 during these year completed my diploma in Information Technology at Goverment Polytechnic Ambad. This time was very struggling time for me but due to teachers guidance i have done this. I learned one big thing from here and that is, "Do something different". 

From 2017 year I am studying at Sinhgad institute of technology, Lonavala Pune. I have completed my Web developement training and six month's internship. And now currently working as a web developer for a startup organization Mymedcos Pvt Ltd. Pragati Nagar,Pune. "This is a Best College."

Miss. Shreya R. Chavan

Miss. Shreya R. Chavan

Student

JNEC Aurangabad

मी शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथून माहिती तंत्रज्ञान या विभागातून डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि आत्ता मी JNEC कॉलेज औरंगाबाद येथे पुढील शिक्षण घेत आहे. शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा मला माझ्या शिक्षणात खूप फायदा झाला त्यामध्ये प्रामुख्याने G. P. Ambad चा teaching staff मला माझ्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी आज येथे आहे. मी माझे भाग्य समजते की मला शासकीय तंत्रनिकेतन अंबड मध्ये शिक्षण घेऊ शकले.

Mr. Amol Ingle

Mr. Amol Ingle

Corporate - Procurement Engineer

Belrise Industries Ltd.

Its been three year memorable journey on those benches of GPA. Just after completing schooling started playing with gears as I was the student of Mechanical Engineering. It has provided me with some great opportunities which helped me improve myself in every aspect as a student, as a senior, as a friend, as a sportsperson, as a leader and most importantly as a professional.
     The infrastructure and top notch laboratory facilities helped me to gain both theoretical and practical knowledge. Apart from this being a part of student panel helped me improve my managing skills. The staff and teachers are very passionate and show genuine desire to help students to achieve their goals. GPA is one of the best institute for rural community to become technocrats and I deeply feel that every Village is land of an ideas & G P Ambad is land of an opportunities.

Mr. Abhijeet Tambe

Mr. Abhijeet Tambe

IT Analyst

TCS Pune

मी शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथून डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. माहिती आणि तंत्रज्ञान ही माझी शाखा. शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे विद्यार्थांच्या तांत्रिक कौशल्यांसह अभ्यासोत्तर  पक्रमांवरही तितकाच भर दिला जातो. ह्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या पुढील वाटचालीसाठी खूप होतो. मी सध्या TCS पुणे

येथे नोकरीस आहे. दहावीनंतर अचानक विद्यार्थ्याच्या जीवनात अनेक बदल होतात आणि त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर करिअर ची वाटचाल चुकू शकते. ते योग्य मार्गदर्शन आम्हाला शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथील स्टाफ कडून कायम मिळत गेलं आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही करिअर मध्ये यशाची शिखरं गाठत आहोत.

Mr. Nilesh Chavan

Mr. Nilesh Chavan

Planning Engineer

L & T constructions

Hello Friends.. I am Nilesh Chavan, Alumni of Electrical Engineering Department G.P.Ambad. Currently I am working as Planning Engineer at L & T constructions and I was placed in this company through the campus interview conducted at our institute.  It happens only in GP Ambad!!

Mr. Pawan Jadhav

Mr. Pawan Jadhav

Student

JNEC Aurangabad

मी शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथून अणुविद्युत (Electronic Engineering) या विभागामध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा मला माझ्या शिक्षणात खूप मोठा फायदा झाला आहे. आत्ता मी JNEC कॉलेज औरंगाबाद येथे पुढिल शिक्षण घेतले आहे. त्यामधे सर्वात जास्त मोलाचा वाटा म्हणजेच माझे गुरुजन वर्ग मला माझ्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मुळेच मी आज येथे आहे. मी स्वत:ला खुप नशिबवान समजतो की मी शासकीय तंत्रनिकेतन अंबड मध्ये शिक्षण घेऊ शकलो.

Mr. Ravindra R. Kulkarni

Mr. Ravindra R. Kulkarni

System Engineer

Tata consultancy services Ltd. Pune

मी शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथून 2012-2015 मध्ये शिक्षण घेतलेले आहे. त्या काळात तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून जे मार्गदर्शन भेटले, त्यामुळेच मला नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्याची संधी भेटली. यामुळेच मला कदाचित अस्तित्वात असलेली प्रत्येक प्रोग्रामिंग language किंवा technology शिकण्याचा छंद जोपासता आला. सध्या मी Tata consultancy services Ltd. Pune येते सिस्टिम इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन अंबड संस्थेचे अमूल्य योगदान आहे.

Miss.  Shrutika Madke

Miss. Shrutika Madke

Student

AVCOE Sangamner

Hello, I'm Shrutika Madke alumni of computer Engineering Department. Currently completing my graduation from AVCOE Sangamner & also placed in Tata Consultancy Services.

I'm grateful for completing my Diploma from these Institute. Teachers are very supportive and mainly focuses on improving practical knowledge. The Institute provides all required facilities that are immensely helpful to enhance knowledge and skills with best hostel facility.

bottom of page