top of page

नागरीकांची सनद / Citizen's Charter

अनु. क्र.
विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल
सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी
सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्याच्याकडे तक्रार करता येऊ शकते तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्रमांक
०१
प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया
सदर प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पार पडली जाते.
या संस्थेचे प्राचार्य, प्रबंधक तसेच प्राचार्यानी गठित केलेली संस्थेतील अधिकान्यांची प्रथम वर्ष प्रवेश समिती
संस्था स्तर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जालना विभागीय स्तर मा सह संचालक विभागीय कार्यालय औरंगाबाद संपर्क: ०२४०२३३४२१६ राज्य स्तर : मा संचालक तंत्र शिक्षण संचालनालय ३ महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमांक : १९६७, मुंबई. संपर्क ०२२ २६४१९५०, ५१, २२६२०६०१,६०२
०२
थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया
सदरप्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे तत्र शिक्षण संचालनालयाच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनानुसार व वेळापत्रकानुसार विहित |मुदतीत पार पडली जाते.
या संस्थेचे प्राचार्य प्रबंधक तसेच प्राचार्यांनी गठित केलेली संस्थेतील अधिकाऱ्याची थेट द्वितीय वर्ष प्रवेश समिती
वरील अनुक्रमांक १ प्रमाणे
०३
प्रवेशित विध्याथ्र्यांच्या संदर्भात नोंदणी प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकानुसार व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार विहित मुदतील नोंदणी प्रक्रियेचे काम पार पडले जाते.
या संस्थेचे प्राचार्य व प्रबंधक याच्या सूचनांनुसार संबंधित कार्यालयीन कर्मचारी
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना.
०४
संस्था सोडल्याचा दाखला व इतर आवश्यक दाखले
विद्यार्थ्याने अर्ज केल्यापासून कमाल आठ दिवसात
संस्थेचे प्रबंधक व विध्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जिल्हा जालना.
०५
अनामत रक्कम परत करणे
उत्तीर्ण विद्यार्थ्याने अर्ज केल्यापासून कमाल आठ दिवसात
संस्थेचे प्रबंधक व रोखपाल
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना
०६
शिष्यवृती / ई. बी. सी. / पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता / अल्पसंख्यक शिष्यवृती
शिष्यवृती मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त सूचनानुसार विद्यार्थ्याने विहित मुदतीत ऑन लाईन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येऊन, विध्यार्थ्याचे अर्ज शिष्यवृती मंजूर करणाऱ्या कार्यालयास पाठविण्यात येतात व तदनंतर विध्याथ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृती जमा करण्यात येते.
संस्थेचे प्रबंधक व शिष्यवृती विभागातील लिपिक कर्मचारी
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना. संपर्क जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जालना संपर्क 02482225172, 223813 प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जालना
०७
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे परीक्षा अर्ज
विध्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज ऑनलाईन भरून अर्ज कन्फर्म केले जातील शुल्कासह सादर केल्यानंतर विहित मुदतीत
विध्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना.
०८
पुस्तकांची देवाण घेवाण
शासकीय नियमानुसार देवाण घेवाण केली जाते
ग्रंथपाल, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जिल्हा जालना
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना,
०९
वस्तीगृह प्रवेश
संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर प्रथम सत्र सुरु होण्यापूर्वी अर्ज केलेल्या विध्यार्थ्याच्या गुणवता क्रमांका नुसार वस्तीगृह प्रवेश दिला जातो.
संस्थेतील वस्तीगृह प्रमुख, कुलमंत्री तथा वस्तीगृहलिपिक
प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना.
१०
माहिती अधिकार
३० दिवसात माहिती पुरविली जाईल
या संस्थेचे माहिती अधिकारी
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड जिल्हा जालना.
bottom of page